कलर्स मराठीवरील शुभमंगल online या मालिकेत शर्वरीने आईला दिलेला शब्द पाळत शंतनूचं घर सोडलं. पण आता ते दोघेही एकमेकांपासून लांब नाही राहू शकत म्हणून शंतनू शर्वरीला surprise देण्यासाठी तिच्या घरी येतो. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडीओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br />
